Home » Priya Malik Won Gold Medal 🥇| भारतीयांसाठी आणखी एक आनंदाची बातमी! कुस्तीगीर प्रिया मलिकने जिंकले सुवर्णपदक!!

Priya Malik Won Gold Medal 🥇| भारतीयांसाठी आणखी एक आनंदाची बातमी! कुस्तीगीर प्रिया मलिकने जिंकले सुवर्णपदक!!

Reading Time: < 1 minute

कालची मीराबाई चानु यांची ऑलिम्पिकमधील रौप्य पदकाची बातमी अजून सर्व लोकांपर्यंत पोहोचली देखील नसेल तेवढ्यातच आणखी एक आनंदाची बातमी येऊन धडकली आहे!
भारतासाठी कुस्तीगीर प्रिया मलिक या स्टार खेळाडूने हंगेरी येथे झालेल्या वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशीप मध्ये सुवर्णपदक 🥇 मिळविले आहे.

प्रिया मलिक यांनी भारतीयांची मान उंचावली आहे.

एकवचनी: 1 विचार “Priya Malik Won Gold Medal 🥇| भारतीयांसाठी आणखी एक आनंदाची बातमी! कुस्तीगीर प्रिया मलिकने जिंकले सुवर्णपदक!!”

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

लेखक नोंदणी

तरुणाई डॉट कॉमवर तुमचं साहित्य प्रकाशित करून दर महिन्याला सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार व रोख पारितोषिक मिळवा!