Home » टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला गवसले पहिले सुवर्णपदक! नीरज चोप्रा यांनी इतिहास रचला!

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला गवसले पहिले सुवर्णपदक! नीरज चोप्रा यांनी इतिहास रचला!

Reading Time: < 1 minute

भारताचा स्टार भालाफेक पटू नीरज चोप्रा यांनी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.

आजचा दिवस ऐतिहासिक आहे. या खेळ प्रकारात पहिल्यांदाच भारताला सुवर्णपदक मिळाले आहे.

सर्व भारतीयांचे अभिनंदन!!

नीरज चोप्रा हा २३ वर्षाचा उमदा भालफेकपटू पानिपत, हरियाणा येथील आहे.

अंतिम सामन्यात 87.58 मीटर भाला फेकत नीरज चोप्रा यांनी इतिहास रचला आहे!

अभिनंदन भारत!

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

लेखक नोंदणी

तरुणाई डॉट कॉमवर तुमचं साहित्य प्रकाशित करून दर महिन्याला सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार व रोख पारितोषिक मिळवा!