Home » ट्रेंडिंग

ट्रेंडिंग

मराठी जगतात घडणाऱ्या ताज्या घडामोडी असो वा महत्वाच्या बातम्या. मिळतील इथे एका क्लिकवर!

How to manage time? | वेळेचे नियोजन कसे करावे?

Time Management, टाइम मॅनेजमेंट

Reading Time: 4 minutes आज आपण वेळेचे व्यवस्थापन कसे करावे त्यामध्ये ध्येय ठरवणे, कामांना प्राधान्यक्रम देणे,कामातील चालढकलपणा टाळणे, अनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करणे, स्वतःचे कॅलेंडर तयार करणे हे बघितले तसेच वेळ राखणे म्हणजे काय आणि दिरंगाई म्हणजेच कामात विलंब का होतो, ते ही बघितले. जर ह्या गोष्टी होत असतील आणि विलंब होत असेल तर, तो कसा टाळता येईल यासंदर्भात उपाय देखील बघितले. 

Happy Independence Day | India@75 | स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष – पंचविशीतल्या पिढीचे अमृतानुभव

independence day

Reading Time: 2 minutes आज भारत देश पंचाहत्तरावा स्वातंत्र्यदिन साजरा करत अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. आज २५ वर्षाची असलेली आमची पिढी स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात जन्माला आलेली. ज्या पिढीचा महाविद्यालयीन कालखंड सोशल मिडीयाचा सुवर्णकाळ ठरला ती आमची पिढी. हल्ली व्हॉट्सअप चे स्टेटस हेच देशभक्तीचे प्रमाण असताना आमच्या लहानपणीचा स्वातंत्र्य दिन आठवतो. स्वातंत्र्यदिन प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण म्हटलं की, एक लगबग असायची. एक वेगळाच उत्साह असायचा.

Love and Affairs | Read about this in Marathi | 💖 प्रेम आणि आजची तरुणाई… 💖

man in black long sleeved shirt and woman in black dress

Reading Time: 4 minutes मुळात “प्रेम” ही भावना अगदी पवित्र आणि निर्मळ आहे. आपल्याला समजून घेणारी एखादी व्यक्ती, आपल्याला हक्काने वागवणारी व्यक्ती, आधार देणारी व्यक्ती, जिच्याशिवाय आपल्याला राहवत नाही अशी व्यक्ती असं सामान्यतः प्रेमाचं स्वरूप असतं.

How to preserve Marathi? | मराठी भाषा मरत आहे का? उपाययोजना काय? वाचा!

marathi, fort, Shivaji Maharaj

Reading Time: 10 minutes रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना म्हणजेच, व्लादिमीर पुतीन यांना इंग्रजी येत नाही. जगातला सर्वांत शक्तिशाली देशाच्या राष्ट्राध्यक्षांना ना इंग्रजी बोललेलं समजतं ना त्यांना बोलता येतं. प्रत्येकवेळी ते अनुवादक  वापरतात. ते आपल्या मातृभाषेमधूनच संभाषण करतात आणि होय याबद्दल त्यांना अजिबात संकोच किंवा न्यूनगंड नाहीये. कारण, त्यांची आपल्या मातृभाषेमधून संवाद साधन्याबद्दल त्यांना नितांत गर्व आहे.

जाणून घ्या काय आहे ‘निर्माण’? तरुण-तरुणींना होऊ शकतो खूप फायदा!!

About NIRMAN for Youth NIRMAN is a youth initiative started by Dr Abhay and Dr Rani Bang to identify, nurture and organize the young changemakers to solve various societal challenges.

Reading Time: 4 minutes डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी १९८६ साली गडचिरोली येथे ‘सर्च’ (SEARCH) ची स्थापना केली. ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य सुव्यवस्थित करणे, त्यांचं सक्षमीकरण करणे यासाठी ते आणि त्यांच्यासोबत जोडले गेलेले ‘निर्माण’चे प्रवासी काम करीत आहेत. २००६ साली ‘सर्च’ सोबतच ‘निर्माण’ हा उपक्रम सुद्धा सुरू केला गेला. देशातील तरुण पिढीच्या सक्षमीकरणासाठी, त्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी, स्वतःसोबतच स्वः पलीकडील जगाची ओळख करून देण्यासाठी, आयुष्याला पर्पजची जोड देण्यासाठी ‘निर्माण’ कार्यरत आहे. 

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला गवसले पहिले सुवर्णपदक! नीरज चोप्रा यांनी इतिहास रचला!

Reading Time: < 1 minute भारताचा स्टार भालाफेक पटू नीरज चोप्रा यांनी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.

Ravindranath Tagore | आज रवींद्रनाथ टागोर यांची पुण्यतिथी!

tagore, poets, guy-1105201.jpg

Reading Time: < 1 minute शके १८६३ च्या सुमारास दिनांक ७ ऑगस्ट १९४१ रोजी भारताचे कविसम्राट रवींद्रनाथ टागोर निधन पावले. कवि, तत्त्वज्ञ, राष्ट्रीय पुढारी म्हणूनच नव्हे तर भारतीय संस्कृतीचे एकमेव प्रतीक म्हणून त्यांची कीर्ति त्रिखंडांत पसरलेली होती.

History of India in Olympic games | भारताचा ऑलम्पिक स्पर्धेतील इतिहास

hands, protection, olympic rings-1429672.jpg

Reading Time: 6 minutes ऑलम्पिकमध्ये भारताने सर्वात आधी १९०० मध्ये भाग घेतला होता. तेव्हा भाग घेणारा एक मात्र खेळाडू “नार्मन प्रीजर्द” हा होता. १९२० ते १९८० पर्यन्त  भारताचा हॉकि या खेळात दबदबा होता. या दरम्यान भारताने टोटल  ११ पदक जिंकले, त्यात ९ सुवर्ण पदकाचा समावेश आहे. २०१६ पर्यन्त भारताने २८ पदक पटकावले आहे. त्यात ९ सुवर्ण पदक आहेत, ७ रौप्य पदक आहेत, तर १२ कांस्य  पदक आहे आणि हॉकी मध्ये सर्वात जास्त सुवर्ण  पदक आहे.

कमवा युट्युब शॉर्ट्समधून 7.3 लाखांपर्यंत रक्कम! Youtube Short Fund New Update!

youtube, earning, subscription-5061859.jpg

Reading Time: 4 minutes आता १००० SUBSCRIBERS आणि ४००० हजार तासांच्या WATCH TIME ची गारज नाही? आता कमवा YouTube Shorts मधून बक्कळ पैसा आणि महत्वाचं म्हणजे, त्यासाठी तुम्हाला YouTube Partner Program मध्ये सहभागी व्हायची सुद्धा गरज नाही! काय मग, आहे ना मजेशीर! तर, आज आपण जाणून घेणार आहोत, काही मजेशीर गोष्टी, ज्या मिळवून देऊ शकतात तुम्हाला बक्कळ पैसा! तो …

कमवा युट्युब शॉर्ट्समधून 7.3 लाखांपर्यंत रक्कम! Youtube Short Fund New Update! अधिक वाचा & raquo;

SSC HSC result trolling | बारावीच्या निकालावरून ट्रोलिंग करणाऱ्यांनो, हिपोक्रसी की भी सीमा होती है!

Reading Time: 3 minutes आपल्या खऱ्या क्षमता या वाईट काळात कळून येतात. स्वतःच्या क्षमतांचा जास्तीत जास्त शोध घेण्याचा प्रयत्न करा. हा निकाल म्हणजे शेवट नाहीये, यानंतर अजून खूप काही पुढे आहे. अजून खूप अनुभव तुम्हाला घ्यायचे अहेत.

लेखक नोंदणी

तरुणाई डॉट कॉमवर तुमचं साहित्य प्रकाशित करून दर महिन्याला सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार व रोख पारितोषिक मिळवा!