सेक्स एज्युकेशन
लैंगिक आरोग्य, समज गैरसमज, नपुंसकत्व, मासिक पाळी आणि असे अनेक महत्वाचे विषय वाचा इथे.
How you see Sex Education as… | “लैंगिक शिक्षण” म्हणजे काय?
Reading Time: 3 minutes “लैंगिक शिक्षण” यात लिंगाविषयी भाव येतात म्हणून, लोकांचा विशेषतः आपल्या भारतात बहुसंख्यांचा याकडे बघण्याचा दृष्टीकोन निराळा! कधी त्याकडे किळसवाण्या भावाने बघितले गेले! तर, कधी जो बोलणारा असेल त्याला अपराधिक नजरेने! पण, “लैंगिक शिक्षण” ही सुद्धा एक नैतिक जबाबदारी म्हणून, त्याकडे बघितलेच जात नाही! परिणामी अमानवी कृत्य बढावल्याचे दिसून येते.
Is Watching Porn illegal in India? | पॉर्न बघितले तर होणार अटक?
Reading Time: 3 minutes
# भारतात “पॉर्न” साईट्स बॅन आहेत?
“पॉर्न” हा विषय २०१५ पासून उजेडात आल्याचे समजते. जेव्हा, त्याविरोधात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिका कर्त्यानुसार महिला आणि लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराचे गुन्हे “पॉर्न” मुळे घडत असल्याचे नोंदवले गेले होते. त्यानंतर शासनाकडून ८५७ पॉर्न साईट्स बॅन करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर समाजमाध्यमातून सरकारवर करण्यात आलेल्या टीकांमुळे ती बंदी हटवण्यात येऊन आता फक्त चाईल्ड पोर्नोग्राफीवरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे.
How to be stress free? | तरुण वयात एवढे मूड स्वींग का येतात आणि मानसिक आरोग्य कसं जपायचं?
Reading Time: 3 minutes नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आजचा विषय आहे “आजची तरुण पिढी आणि त्यांचं मानसिक आरोग्य”. मला असं वाटतं कि या विषयाला जेवढं गंभीर पद्धतीने घ्यायला हवं तेवढं ते घेतलं जात नाही. आणि त्याचमुळे ज्या घडायला नकोत त्या घटना घडतात. सुशांत सिंघ राजपूत हे याचं खूप मोठं उदाहरण आहे!चला तर तरुणाई डॉट कॉमच्या माध्यमातून ह्या विषयाचा अजून खोलात …
मासिकपाळी अपवित्र का मानली जाते?
Reading Time: 4 minutes आज आपण सर्वांना माहीत असलेल्या पण उघड न बोलल्या जाणाऱ्या विषयांपैकी एक म्हणजे “मासिक पाळी” किंवा मासिक धर्म , मासिक स्त्राव या विषयावर चर्चा करणार आहोत शारीरिक त्रासापासून ते गर्भधारणेपर्यंत मासिक पाळीचा संबंध येतो. बऱ्याच जणांना याबद्दल योग्य माहिती नसते किंवा ते माहीत करून घेण्याचा प्रयत्नही करत नाहीत.या लेखात आपण त्याबद्दल असलेली वास्तविकता, समज आणि …
Sex Education and Porn videos | पोर्नमधून मिळणारं ज्ञान सेक्स एज्युकेशनच आहे?
Reading Time: 2 minutes नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, सेक्स एज्युकेशन हा आपल्या आयुष्याशी निगडित एक अत्यंत महत्त्वाचा विषय असूनही आजही त्यावर उघडपणे बोलणं टाळलं जातं. सेक्सबद्दल उघडपणे बोलणारी व्यक्ती ही ‘तसल्या’ प्रकारची असल्याचं आज एकविसाव्या शतकातही समजलं जातं.तसं पाहायला गेलं तर शालेय वयातच मुलांमध्ये सेक्स ह्या विषयाबद्दल कुतूहल निर्माण होतं. त्यांना त्याविषयीच योग्य ते मार्गदर्शन वेळीच मिळालं नाही तर …
Sex Education and Porn videos | पोर्नमधून मिळणारं ज्ञान सेक्स एज्युकेशनच आहे? अधिक वाचा & raquo;
जाणून घ्या लक्षणे नपुंसकतेची(Impotency). आणि, अशी घ्या काळजी.
Reading Time: 3 minutes कोणकोणत्या कारणांनी नपुंसकत्व ओढवते? यापासून वाचण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी? नमस्कार, मित्र आणि मैत्रिणीनों,मी डॉक्टर पल्लवी. मला असं वाटतं की, नपूंसकत्व ह्या विषयावर आपण खूप कमी चर्चा करताना आढळतो. खरंतर या विषयावर चर्चा घडायला हवी. या सगळ्याचा उहापोह झाल्यावर जे समज गैरसमज आहेत ते दूर होण्यास मदत होईल. पण तसं घडेल याची शक्यता खूप कमी …
जाणून घ्या लक्षणे नपुंसकतेची(Impotency). आणि, अशी घ्या काळजी. अधिक वाचा & raquo;