Home » नोकरीविषयक

नोकरीविषयक

नोकरी विषयक अलर्ट, विविध नोकरी विषयक टिप्स आणि माहितीपूर्ण लेख वाचा इथे!

Most important 6 things required for a guaranteed job | नोकरी मिळेल! पण, तुमच्यात हवेत हे ‘सहा गुण’!

job, characteristics for a job

Reading Time: 3 minutes कुठल्याही उत्पादन संस्था अथवा सेवा संस्थांच्या कुठल्याही वस्तू किंवा सेवा बाजारात कार्यरत असतात. त्या कंपनीची कामे योग्य रित्या चालावीत तसेच त्यामध्ये सुधारणा करून अधिकाधिक फायदा मिळवण्यासाठी प्रत्येक कंपनी स्वतःच्या मनुष्यबळावर जास्त लक्ष केंद्रित करत असते. 

Planning for Civil Services | स्पर्धा परीक्षांचे नियोजन कसे कराल?

desk, book, candle-1148994.jpg

Reading Time: 4 minutes

अवघड विषय कसे हाताळावे?

अवघड विषय म्हंटले तरी घाम फुटतो! म्हणून, सर्वात जास्त लक्ष आणि वेळ त्याच विषयासाठी देणे गरजेचे आहे. समजा, माझ्यासाठी अवघड विषय इतिहास असेल तर –

०१) मी आधी अभ्यासक्रम व्यवस्थित अभ्यासेल. त्यातले सगळे मुद्दे लिहून काढेल.

०२) नंतर मागील १० वर्षाच्या सर्व प्रश्नपत्रिका विश्लेषणातून विचारण्यात आलेले प्रश्न एकदा नजरे खालून घालेल.

०३) इतके सगळे प्रश्न लक्षात ठेवणं शक्य होत नसेल तर, लिहून काढा त्यामुळे ते डोक्यात बसेल. नंतरच अभ्यासाला सुरवात करा.

Campus Placement व्हावं असं वाटत असेल तर हा Marathi Blog तुम्ही वाचायलाच हवा! (Effective tips for campus placement of college students. Marathi Blog)

Reading Time: 3 minutes साध्या कॉलेजमध्ये Campus placement म्हणजे अगदी मृगजळच झालंय जणू. खरं तर Campus placement साठी कशी तयारी करावी लागते, ते वाचा माझ्या या लेखात….  ‘कैम्पस प्लेसमेंट’ का?        आज वाढती लोकसंख्या आणि वाढती बेरोजगारी  हे जागतिक व्यवस्थेसमोर असलेलं मोठ्ठ संकट आहे. त्यात इंजिनिअरिंग क्षेत्रात तर नोकरी मिळणे चिंतेची बाब बनली आहे. एका सर्वेक्षणानुसार दरवर्षी भारतात साधारणत: …

Campus Placement व्हावं असं वाटत असेल तर हा Marathi Blog तुम्ही वाचायलाच हवा! (Effective tips for campus placement of college students. Marathi Blog) अधिक वाचा & raquo;

लेखक नोंदणी

तरुणाई डॉट कॉमवर तुमचं साहित्य प्रकाशित करून दर महिन्याला सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार व रोख पारितोषिक मिळवा!