Home » Importance of Health Insurance | आजारपणात नातेवाईकांकडे पैशासाठी विनवणी करायची नसेल तर हा लेख वाचा!
family, health, heart-3501026.jpg

Importance of Health Insurance | आजारपणात नातेवाईकांकडे पैशासाठी विनवणी करायची नसेल तर हा लेख वाचा!

Reading Time: 4 minutes

सध्याची परिस्थिती बघता, आपल्याला जाणवेल की, जीवन किती अनिश्चित आहे. खरंय, कोरोनामुळे आपण एक मात्र नक्कीच शिकलोय की, जीवन जगताना त्याची सुरक्षितता ही आपल्याच हाती आहे आणि म्हणून, गरज पडते ती हेल्थ इन्शुरन्स घेण्याची.

चला तर मग बघूया, हेल्थ इन्शुरन्स म्हणजे नेमकं काय? त्याची गरज तरी काय?

 • Photo by Pixabay from Pexels
  About NIRMAN for Youth NIRMAN is a youth initiative started by Dr Abhay and Dr Rani Bang to identify, nurture and organize the young changemakers to solve various societal challenges.

  1) मेडिक्लेम (हेल्थ इन्शुरन्स) बद्दल भारतीयांचे समज.

  विम्याबद्दल भारतीयांच्या मनात खूप गैरसमज आहेत. पण, काळानुरुप त्यामध्ये बदल होताना दिसतोय. आपल्यासारखे तरुण आणि ज्याला खर्चाचा अनुभव आलाय ते विम्याबद्दल आग्रही आहेत. तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली, तर संपूर्ण परिवारासाठी आरोग्य विमा घेण्याचा नक्की प्रयत्न करा.

  २) मेडिक्लेम (हेल्थ इन्शुरन्स) खरंच गरजेचा आहे का?

  हो, नक्कीच. आरोग्य विमा म्हणजे, वैद्यकीय भरपाई विमा योजना. आरोग्य विमा हा फायद्यासाठी नसून भरपाईसाठी असतो. अचानक आलेल्या आजारपणामुळे किंवा अपघातामुळे होणाऱ्या खर्चाची तरतूद किंवा भरपाईचे उत्तम असे साधन आहे. अचानक दवाखान्यात भरती व्हावे लागल्यास खर्चाची पूर्व कल्पना आणि पुरेशी आर्थिक तरतूद केलेली नसल्याने प्रचंड आर्थिक आणि मानसिक ताण येतो. त्यासाठी आरोग्य विमा घेऊन ठेवणे कधीही गरजेचे.

 • Photo by Pixabay from Pexels
  hands, protection, olympic rings-1429672.jpg

  youtube, earning, subscription-5061859.jpg

  grayscale photo of person standing on seashore

  Time Management, टाइम मॅनेजमेंट

३) मेडिक्लेम (हेल्थ इन्शुरन्स) केंव्हा घेऊ शकतो आणि कोणी घ्यावा?

खरं तर, आरोग्य विमा हा सगळ्यांनीच घेतला पाहिजे आणि त्याचे वेळोवेळी नुतनीकरण केले पाहिजे. जेंव्हा आपल्याला आरोग्य विमाची आवश्यकता नाही तेंव्हा तो घेतला पाहिजे. कारण, जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा कदाचित आरोग्य विमा मिळणार नाही, आणि जरी मिळाला तरी त्याचा लगेच फायदा होणार नाही.

कारण, पूर्व आजारांना २ किंवा ४ वर्षांचा कालावधी जावा लागतो मगच त्या आजाराचा खर्च मिळतो.
 • ४) मेडिक्लेम (हेल्थ इन्शुरन्स) कोणता घ्यावा? तो घेताना काय काळजी घ्यावी?

  IRDAI म्हणजेच, विमा नियामक आणि विकास प्राधिकरण. ही स्वायत्त आणि विधी नियमन आणि प्रोत्साहन देण्याचे कार्य करणारी एक वैधानिक संस्था आहे. सध्या सर्व विमा कंपनी ह्या नियामक संस्थाच्या देखरेखी खाली आहेत. पॉलिसीधारकांच्या हिताचे रक्षण करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे बाजारात असलेल्या कोणत्याही कंपनीचा विमा घेणे योग्यच आहे.

  तरीही आपल्याला हवे असणारे सर्व फायदे त्यामध्ये आहेत का? आणि वयानुसार किती पटीने विमा घेतला पाहिजे हे सुनिश्चित करून घेणे गरजेचे ठरते.

  विमा उतरवण्यापूर्वी विमा कंपनीला प्रामाणिक प्रस्ताव देणे अत्यंत महत्त्वाचे असते. तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत या प्रस्तावात दिलेल्या माहितीनुसारच कंपनी तुमच्यासाठी विमा योजना निश्चित करते.

  About NIRMAN for Youth NIRMAN is a youth initiative started by Dr Abhay and Dr Rani Bang to identify, nurture and organize the young changemakers to solve various societal challenges.
  Photo by Negative Space from Pexels

यामध्ये तुम्हाला होऊ शकणारे संभाव्य आजार, त्यासाठी येणारा खर्च आणि त्यासाठी आकारला जाणारा हप्ता, या गोष्टींचा यामध्ये समावेश असतो. म्हणूनच, विमा उतरवताना सध्या असलेले आजारच नव्हे, तर पूर्वी झालेल्या आजारांची माहिती देखील देणे महत्त्वाचे असते.

५ ) मेडिक्लेमचा (हेल्थ इन्शुरन्स) दावा कसा आणि कधी करावा?

आरोग्य विम्याचा दावा दोन प्रकारे करता येतो.

१) कॅशलेस (२४ तासापेक्षा अधिक कालावधी साठी जर ऍडमिट करावे लागेल तर, ही सुविधा प्राप्त करता येते)
किंवा
२) रिएम्बर्समेंट (प्रतिपूर्ती)

कॅशलेससाठी, दाव्यामध्ये विमा कंपनी आणि संबंधित हॉस्पिटल एका नेटवर्कचा भाग असतात. त्याद्वारे संबंधित हॉस्पिटल विमाधारकाचे वैद्यकीय अहवाल आणि बिल संबंधित विमा कंपनीला पाठवते. यामध्ये विमाधारकाला फार काही करावे लागत नाही. प्रतिपूर्तीच्या दाव्यासाठी मात्र, विमाधारकाला दाव्याचा फॉर्म भरणे, त्यात वैद्यकीय उपचारांबाबतचे सर्व तपशील अचूक भरणे, विविध तपासण्यांचे मूळ अहवाल, मूळ बिले आणि अन्य आवश्यक कागदपत्रे जोडून ती विमा कंपनीकडे सादर करावी लागतात. त्याआधारेच विम्याचा दावा मंजूर केला जातो. दावा करण्याआधी आपल्या योजनेच्या अटींनुसार यात कोणत्या बाबी समाविष्ट आहेत, याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. शक्यतो दावा हा लगेच करावा किंवा घटनेच्या कमीतकमी ७ दिवसांमध्ये केल्यास उत्तम. प्रत्येक कंपनीनं टोल फ्री क्रमांक दिला आहेच. त्याशिवाय मोबाईल ऍप्लिकेशनद्वारेही नोंद करायची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

६) मेडिक्लेम (हेल्थ इन्शुरन्स) असेल तर, कोणते खर्च मिळतात?

काही कंपन्या सर्व खर्च देतात. पण, मुळात व्यवस्थापन खर्च सोडून खालील सर्व खर्च मिळतात.

खोलीभाडे, नर्सिंग चार्जेस, डॉक्टर तपासणी चार्जेस, डॉक्टर फेरी चार्जेस, आय. सी. यू. चार्जेस, एन. आय. सी. यू. चार्जेस, गोळ्या, औषधे – ड्रग्स, सलाइन खर्च, सोनोग्राफी खर्च, एम. आर. आय. खर्च, सिटी स्कॅन खर्च (सिटी स्कॅन), रक्त लघवी तपासणी खर्च, रक्त पिशवी खर्च, विशेष लॅबोरेटरी तपासण्याचे खर्च, रुग्णवाहिका खर्च, ऑपरेशन थेटरचे भाडे खर्च, डॉक्टर सर्जरी खर्च असे व आणखी इतर खर्च मिळतात. मुळात आपल्या विम्यामध्ये विविध रायडर असतात. त्या योजनेप्रमाणे खर्च मिळतात.

७) कोरोनाचा मेडिक्लेममध्ये समावेश होतो का ?

होय! कोरोना किंवा त्यामुळे झालेला रुग्णालयातील खर्च पुर्णपणे देय आहे. अश्यातच IRDAI ने एक परिपत्रकात म्हटले आहे की, सर्व कंपन्यांनी कोरोनाच्या उपचारासाठी कॅशलेस सेवा देणे अनिवार्य आहे. त्यामुळे सध्या असलेल्या महामारीच्या काळात आरोग्य विमा घेणे गरजेचे आहे.

कुठलाही इन्शुरन्स नसला तरी चालतो पण “आरोग्य विमा” हा प्रथम काढावा. आरोग्य विमा असल्यास, आपण निश्चितपणे कुठल्याही प्रकारच्या हॉस्पिटलच्या खर्चाला सामोरे जाऊ शकतो. हॉस्पिटलमध्ये डिपॉझिट भरण्याची शक्यतो गरज पडत नाही. बँक, खाजगी सावकाराकडून कर्ज घ्यायची गरज नाही. घर, गाडी, जमीन, प्लॉट, फ्लॅट, विकण्याची वेळ येत नाही. चांगल्या रुग्णालयात ताठ मानेने उत्तम प्रकारची सेवा रुग्णाला घेता येते.

महत्वाचे म्हणजे, नातेवाईक मित्रमंडळी यांच्याकडे हात पासरण्याची वेळ येत नाही.

भारतात कोठेही मान्यताप्राप्त रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता येते. म्हणूनच, वेळ असतानाच आरोग्य विमा घेणे फायद्याचे आहे. कारण, सध्या ही काळाची गरज बनली आहे.

८) कुठून घ्याल मेडिक्लेम (हेल्थ इन्शुरन्स)?

तसं बघायला गेलं तर हेल्थ इन्शुरन्स घेणं आवश्यक आहे मग तो कुठून घ्यायचा हा ज्याचा – त्याचा वैयक्तिक प्रश्न. आपण “पॉलिसी बाझार” ची जाहिरात बघतच असाल ज्यावर, आपले प्लॅन्स कम्पेअर करून आपण आपल्या बजेटमध्ये बसणारी पॉलिसी निवडू शकतो. त्याव्यतिरिक्त भारतात काही विमा कंपन्या कार्यरत आहेत त्यांची नावं आपण बघूया.

०१) आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स कंपनी

०२) बजाज एलिआन्स हेल्थ इन्शुरन्स कंपनी

०३) भारत अक्सा हेल्थ इन्शुरन्स कंपनी

०४) केयर हेल्थ इन्शुरन्स कंपनी

०५) नॅशनल हेल्थ इन्शुरन्स कंपनी

या काही हेल्थ इन्शुरन्स कंपनी आपल्याला नक्कीच उपयोगी ठरतील.

आशा करते, हेल्थ इन्शुरन्स विषयी आपल्या मनात असणाऱ्या शंका काही प्रमाणात, हा लेख वाचल्यामुळे दूर झाल्या असाव्यात.

असेच नवनवीन विषयांवर आणखी लेख वाचण्यासाठी आमच्या साईटला नक्की भेट द्या.

लेखिका

कांचन राठोड

लेखिका सध्या खाजगी कंपनीत कार्यरत आहेत.

ईमेल: kanchanrathod130720@gmail.com

अनेकवचन: 19 thoughts on “Importance of Health Insurance | आजारपणात नातेवाईकांकडे पैशासाठी विनवणी करायची नसेल तर हा लेख वाचा!”

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

लेखक नोंदणी

तरुणाई डॉट कॉमवर तुमचं साहित्य प्रकाशित करून दर महिन्याला सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार व रोख पारितोषिक मिळवा!