Home » Planning for Civil Services | स्पर्धा परीक्षांचे नियोजन कसे कराल?
desk, book, candle-1148994.jpg

Planning for Civil Services | स्पर्धा परीक्षांचे नियोजन कसे कराल?

Reading Time: 4 minutes

MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग ) आणि UPSC ( केंद्रीय लोकसेवा आयोग ) अशा परीक्षा म्हणजेच, स्पर्धा परीक्षा देण्यामागे काही विध्यार्थ्यांमध्ये गैरसमज आहेत!
ते कोणते आपण बघूया –

०१) सरकारी नोकरी पाहिजे त्याशिवाय आपण काहीच नाही!
०२) एकदा सरकारी नोकरी लागली की, लाइफ सेट! काम करायला लागत नाही, नुसते बसून राहिले तरी, कोणी काही बोलत नाही.
 • असे काहीसे गैरसमज परीक्षार्थींमध्ये आपल्याला बघायला मिळतात. काही परीक्षार्थी तर, चक्क त्या परीक्षांच्या मागे उमेदीचे वर्ष वाया घालवून बसतात!
  घाबरू नका! मी काही तुमचा आत्मविश्वास कमी करतोय अशातला भाग नाही. पण, हीच सत्य परिस्थिती, हे ही तितकेच खरे!

  तुम्ही किती अटेम्प्ट्स दिले पाहिजेत?, अभ्यास करण्यात तुम्ही किती सक्षम आहात?, ती परीक्षा दिल्या नंतर जीवनमानात जे बदल होतील ते आपल्याला कितपत झेपणार? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधा. ती पटण्यासारखी वाटली की, मगच स्पर्धा परीक्षांच्या रिंगणात उतरा.

  परीक्षेला काय अपेक्षित आहे हे तुमच्या लक्षात आले असेलच! तर, आता तुम्ही अभ्यास कसा करावा आणि परिक्षेनुसार तुमची दिनचर्या (Study Timetable) कशी असावी हे आपण बघूया.

  सर्वात आधी तुमची मानसिक स्थिती त्या परीक्षेयोग्य आहे कि, नाही ते तपासून पहा!

  समजा, तुम्ही Mpsc किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षा द्यायचा निर्णय घेणार असाल तर, तुम्हाला स्वतःची मानसिक तयारी करून घेणे गरजेचे आहे. तेवढी मेहनत घ्यायची तयारी आहे का? हे एकदा तपासून पहा. तेवढी तुमची जिद्द असेल तर, परीक्षेच्या किमान ६ महिने अगोदर तरी अभ्यासाला सुरवात करायलाच हवी.

  इमेज सोर्स :- mpscandupsc

Study Timetable कसा बनवावा?

अभ्यास सुरु करण्या अगोदर तुम्ही अभ्यास करण्याची दिशा ठरवली पाहिजे. म्हणजेच, दिनक्रम ठरवला पाहिजे. ही पद्धत ज्याची त्याची वेगळी असू शकते. तरी, थोडक्यात कशी असावी हे लक्षात घ्या –

०१) सकाळी आधी ध्यान करा. १० मिनिटं फक्त डोळे मिटून शांत बसा. तुम्ही जी कोणती परीक्षा देण्याचे ठरवले आहे, ते लक्ष तुम्हाला काहीही करून गाठायचेच आहे असा मनाशी निश्चय करा.
०२) नंतर थोडी विश्रांती घ्या. सकाळी वर्तमानपत्र वाचा. नाहीच जमले तर, Mobile मध्ये Telegram Channel वर चालू घडामोडी वाचा.
०३) सुरवातीला तुम्हाला जो विषय सोप्पा जात असेल, त्या विषयाला Time Table मध्ये सर्वात आधी ठेवा. जेणेकरून, तो तुमच्या कडून आधी अभ्यासला जाईल.
०४) नंतर CSAT (Civil Services Aptitude Test) या विषयाला दिवसाचे किमान २ तास तरी राखून ठेवा.
०५) संध्याकाळी जे दिवसभरात वाचले त्यावर एकदा नजर फिरवा.

अवघड विषय कसे हाताळावे?

अवघड विषय म्हंटले तरी घाम फुटतो! म्हणून, सर्वात जास्त लक्ष आणि वेळ त्याच विषयासाठी देणे गरजेचे आहे. समजा, माझ्यासाठी अवघड विषय इतिहास असेल तर –

०१) मी आधी अभ्यासक्रम व्यवस्थित अभ्यासेल. त्यातले सगळे मुद्दे लिहून काढेल.
०२) नंतर मागील १० वर्षाच्या सर्व प्रश्नपत्रिका विश्लेषणातून विचारण्यात आलेले प्रश्न एकदा नजरे खालून घालेल.
०३) इतके सगळे प्रश्न लक्षात ठेवणं शक्य होत नसेल तर, लिहून काढा त्यामुळे ते डोक्यात बसेल. नंतरच अभ्यासाला सुरवात करा.

समजा, तरी अवघड जात असेल तर, सर्वात जास्त मार्क्स मिळवून देणारे मुद्दे आधी अभ्यासाला घ्या. इतिहासामध्ये दिनविशेष जास्त असतात म्हणून, सर्व दिनविशेष लक्षात ठेवायची ट्रिक शोधा (ही आपली स्वतःची असलेली कधीही चांगले!) अशा रीतीने सकारात्मक (Positive) राहून त्या विषयाचा अभ्यास करा.

अभ्यासाचे स्त्रोत?

लक्षात ठेवा! तुम्हाला मार्केट मध्ये एकाच विषयाची हजारो पुस्तकं, नोट्स मिळून जातील. तुम्ही ती सगळीच वाचली तर, एक न धड, नुसत्या चिंध्या होऊन जायच्या आणि तुम्हाला तुमचे मित्र मंडळी सुद्धा सांगतील की, “हे वाच, ह्यात चांगले आहे” आता तो सांगतो म्हणून, स्वतः वाचत असलेलं अर्धवट सोडून त्याच्या सांगण्यानुसार वाचायला घेतलं तर, मग हाती काहीच लागणार नाही. म्हणून, जास्तीत जास्त दोन पुस्तकं प्रत्येक विषयासाठी अभ्यासा आणि त्याच्या नोट्स काढून कमीत – कमी ३ वेळेस तरी उजळणी करा.

परीक्षेच्या तीन महिन्याआधी करावयाची तयारी!

०१) मागील १० वर्षाच्या प्रश्न पत्रिकांचे विश्लेषण.
०२) मागील ६-७ महिन्याच्या चालू घडामोडी वाचणे.
०३) मागच्या ३ महीन्यापासून काढलेल्या नोट्स ची उजळणी करणे.
०४) लोकसत्ता वर्तमानपत्रातील किंवा The Hindu वर्तमानपत्रातील लेख वाचणे आणि त्यातील महत्वाचे मुद्दे काढणे. ज्याचा वापर आपल्याला निबंधलेखनात होऊ शकतो.
०५) C-SAT साठी किमान २ तास तरी रोज देणे.
०६) सर्वात महत्वाचे म्हणजे, परीक्षेच्या वेळी बाजारातली पुस्तकं वाचणं टाळावीत.

परीक्षेच्या दिवशी करायचे नियोजन?

०१) परीक्षेच्या आदल्या दिवशी एकदा सगळ्या काढलेल्या नोट्स वर नजर फिरवून घ्यावी.

०२) जेवढी तयारी झाली त्यावर विश्वास ठेवावा. अजून जास्त करण्याच्या प्रयत्नात आधीची मेहनत वाया घालवू नये.

०३) परीक्षेच्या दिवशी कोणतेही वाचन करू नये. डोके शांत ठेवावे, सकाळी योगा करावा.

०४) परीक्षेच्या ठिकाणी सगळी तयारी करूनच जावे. जसे की, कोरोना परिस्थितीत ज्या सूचना आयोगाकडून देण्यात आल्या असतील त्यांचे काटेकोर पालन करणे. उद्या आपण एक अधिकारी होणार असल्याची ही खूण असेल.

०५) महत्वाचे म्हणजे गोधळून जाऊ नये, तुमचा सीट नंबर असणारा खोली क्रमांक ज्या ठिकाणी असेल ते नीट बघून मगच आत शिरावे.

०६) पेपर हाती आल्यावर शांतपणे एकदा संपुर्ण पेपर वर नजर फिरवून मगच पेपर सोडवायला घ्यावा आणि ज्या उत्तरावर ठाम असाल तो आधी सोडवा.

०७) प्रश्न सोडवण्याची घाई करू नये किंवा त्या प्रश्नाला वेळ घालवू नये.

०८) एलिमिनेशन मेथडचा योग्य ठिकाणी गरज पडल्यास वापर करणे.

०९) शेवटी परत एकदा पूर्ण उत्तरं बघून काळजीपूर्वक दिलेल्या उत्तरपत्रिकेत उत्तरं नमूद करावी.

१०) पेपर झाल्या नंतर कोणासोबत त्याविषयी चर्चा करणे किंवा तो सोडवत बसणे ह्या बाबी काळजीपूर्वक टाळाव्यात.

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना तुमचा ध्यास महत्वाचा असतो. मनापासून कष्ट घेतले तर, यश नक्कीच मिळतं. परीक्षेच्या आधी १० दिवस अभ्यास करून काही होणार नाही त्या साठी किमान ६-७ महिन्या आधीची तयारी लागते. वेळेवर केलेल्या गोष्टी धोखा देतात. हा समज स्पर्धा परीक्षेला ही लागू पडतो!

वरील लेख कसा वाटला हे नक्की सांगा आणि त्यावर प्रतिक्रिया जरूर कळवा. आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या तरुणाई डॉट कॉम या मराठी पोर्टलला नक्की भेट द्या.

लेखक

विशाल नवनाथ वाघ

लेखक बी. ई. इलेक्ट्रोनिक्समध्ये शिक्षण घेत आहेत.

अनेकवचन: 6 thoughts on “Planning for Civil Services | स्पर्धा परीक्षांचे नियोजन कसे कराल?”

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

लेखक नोंदणी

तरुणाई डॉट कॉमवर तुमचं साहित्य प्रकाशित करून दर महिन्याला सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार व रोख पारितोषिक मिळवा!