तरुणाई डॉट कॉम सर्वोत्कृष्ट
लेखक/ लेखिका पुरस्कार
जुलै-ऑगस्ट महिन्याचे विजेते
हार्दिक अभिनंदन!!

खुशाली ढोके
प्रथम पारितोषिक

बालाजी साखरे
द्वितीय पारितोषिक
पुरस्काराचे स्वरूप:
गौरवपत्र/प्रमाणपत्र
रोख बक्षीस
Website वर फोटो सहित सन्मान!
पुरस्कार प्रायोजक:
चारुहास नायगावकर
प्रेरणा चोटाई
बालाजी साखरे
आपणही हा पुरस्कार जिंकू शकता!
आजच नियम व अटी वाचून अपेक्षित लेखन पद्धतीत लिहिलेले आपले लेख जमा करा.
तुम्हाला जर लेखक म्हणून भरारी घ्यायची असेल तर जास्तीत जास्त लिहायला हवं!
आणि तेच लेख तुम्ही तरुणाई डॉट कॉमवर प्रकाशित करून वाचकांची प्रतिक्रिया जाणून घेऊ शकता!
सर्वोत्कृष्ठ लेखासाठी मिळेल रोख पारितोषिक व प्रमाणपत्र!
दर महिन्याला आम्ही निवडणार आहोत सर्वोत्कृष्ठ लेख व ज्याला आम्ही देऊ रोख पुरस्कार व प्रमाणपत्र!
तुमचे लेख आजमावण्यासाठी आत्ताच खालील बटणावर क्लिक करा!
तुमची स्वत:ची एकमेवाद्वितीय ओळख निर्माण होईल!
या वेब पोर्टलवर तुमचे लेख तुमच्या नावासहित प्रकाशित होतील ज्याद्वारे तुमचे नेटवर्क वाढण्यास मदत होईल आणि प्रसिद्धी मिळेल ती वेगळी!
तुम्ही उत्तम प्रोफेशनल कंटेंट रायटर बनाल!
चांगला SEO (सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन) करायला जमलं कि, तुम्हाला इंटरनेटवर कोणीच रोखू शकत नाही! आम्ही तुम्हाला या keywords व SEO शिकवू! अर्थात तुम्ही इच्छुक असाल तरच!
स्पर्धेचे नियम व अटी:
१. लिखाण स्वलिखित (स्वतः लिहिलेलं) असावं. म्हणजेच कॉपी केलेलं नसावं.
२. व्याकरणशुद्ध, मुद्देसूद आणि वाचनीय लिखान हवं.
३. ६०० पेक्षा जास्त शब्द संख्या असलेले लेखच स्पर्धेसाठी गृहीत धरले जातील.
४. स्पर्धेच्या एका महिन्यातलेच लेख स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जातील.
५. तरुणाई डॉट कॉमच्या अधिकाऱ्यांचा निर्णय निकालाच्या बाबतीत अंतिम राहील
६. गरज पडल्यास स्पर्धेचे नियम बदलण्याचा अधिकार तरुणाई डॉट कॉमच्या अधिकाऱ्यांना असेल.
७. एकही लेख जर पुरस्कार योग्य नसेल तर त्या महिन्यात पुरस्कार रद्द केला जाईल.
८. वय, लिंग किंवा देश विचारात न घेता कोणीही स्पर्धेत भाग घेऊ शकेल.
९. लिखाण इतर कुठेही पूर्वी प्रकाशित केलेले नसावे किंवा यानंतरही कुठेच प्रकाशित करू नये.
ब्लॉग लिखाणाची अपेक्षित पध्दती:
विषय: आपल्या आवडीचा
(यासाठी एकदा आपले पोर्टल अवश्य पहा!)
अपेक्षित शब्दसंख्या:
कमीत कमी ६०० शब्द
प्रकार: यादी, मुद्दे, हे कसे करायचे (How to), कारणमीमांसा, संदर्भासहित स्पष्टीकरण अशा पद्धतीने लिहिलेले लिखाण अपेक्षित. पाल्हाळ नको. अगदी मुद्देसूद हवं!
लेखात खालील बाबी समाविष्ट असाव्यात:
✅ Keywords (कमीतकमी 10)
✅ शीर्षक: जास्तीत जास्त १०-१२ शब्द. वाचकाने वाचण्याच्या उद्देशाने त्वरित क्लिक करावे असे हवे. (आक्षेपार्ह नको)
✅ एका ओळीत लेखाचा सारांश -“”- अवतरण चिन्ह देऊन (आपण काय शिकणार आहोत, पाहणार आहोत, अभ्याणार आहोत ते सांगा.)
✅ मेटा discription: तुमच्या लेखाबद्दल दोन ओळी ज्या वाचून लेखक वाचायला धावेल.
✅ विषयाची ओळख किंवा परिचय / Introduction
(६-७ ओळी)
✅ मुद्देसूद मध्य/Body (कमीत कमी ७ मुद्दे / पॉइंट्स.) उप शीर्षक द्या जागोजागी. आणि दोन तीन ओळी प्रत्येक मुद्द्यावर.
✅ ठळक मुद्दे / quotes / सुविचार / statistics इत्यादी. (हे लेखात कुठेही टाकले तरी चालतील, पण लक्ष वेधून घेतील असे हायलाईट करा)
✅ समारोप (conclusion, takeway)
✅ वाचकांना लाईक, कॉमेंट आणि शेअर करायला सांगा. अजून दुसरे लेख असतील ते वाचायला सांगा. याला कॉल टू अँक्शन म्हणतात.
लेखकाचे नाव:
लेखकाबद्दल थोडेसे:
लेखकाचा इमेल आयडी:
लेखकाची सोशल मीडिया लिंक:
✅ SEO साठी खालील बाबी अवश्य द्या:
बॅकलिंक (backlink)
इंटरलिंक (Interlink)
(हे माहीत नसेल तर घाबरु नका, आम्ही समजाऊन सांगू.)
*Keywords हे असे शब्द असतात जे तुमच्या विषयाबद्दल वाचक इंटरनेटवर शोधत असतात.