जीवन बदलू शकतात
मराठी सुविचार!
Life-changing, motivational, and thought-provoking Marathi quotes!
तुम्ही जिथेही आहात,
त्याला तुमचे विचार कारणीभूत आहेत!
जर कुठेतरी चांगल्या जागी आनंदी असाल तर तुमच्या विचारांना ‘Thank you’ म्हणा!!
तरुणाई डॉट कॉम खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे, असेच जीवन बदलू शकणारे अद्भुत सुविचार!

“आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठीआवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.”
पु. ल.

आपल्या अपयशामुळे क्षीण होऊ नका, त्यांच्याकडून शिका आणि पुन्हा प्रारंभ करा.
Recent Posts
- How to manage time? | वेळेचे नियोजन कसे करावे?
- Happy Independence Day | India@75 | स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष – पंचविशीतल्या पिढीचे अमृतानुभव
- Love and Affairs | Read about this in Marathi | 💖 प्रेम आणि आजची तरुणाई… 💖
- How to preserve Marathi? | मराठी भाषा मरत आहे का? उपाययोजना काय? वाचा!
- जाणून घ्या काय आहे ‘निर्माण’? तरुण-तरुणींना होऊ शकतो खूप फायदा!!
- टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला गवसले पहिले सुवर्णपदक! नीरज चोप्रा यांनी इतिहास रचला!

पुस्तके आणि चांगली माणसं सहज कळत नाहीत त्यांना वाचावचं लागतं.

धेय निश्चित करणं ही त्याला सत्यात उतरवण्याची पहिली पायरी आहे.

सर्व स्वप्ने सत्यात उतरू शकतील, जर त्यांचा पाठपुरावा करण्याची हिंमत बाळगली तर.
