मराठी जगतात घडणाऱ्या ताज्या घडामोडी असो वा महत्वाच्या बातम्या.
तुम्ही ताज्या बातम्या व घडामोडींचे शौकीन आहात का?
असं असेल तर तुम्ही अगदी योग्य जागी आला आहात. वाचा आमच्या तरुण लेखकांनी आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा घेतलेला वेध.

Hemangi Kavi & the controversy | काय आहे नेमकं हेमांगी कवी यांचं म्हणणं? बाई, ब्युब्ज आणि ब्रा वरून का उठलं वादंग?
काहीच दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर हेमांगी कवी यांच्या चपात्या बनवणाऱ्या व्हिडिओवरून वाद निर्माण झाला होता. थोडक्यात काय होता तो वाद हे आपण जाणून घेणार आहोत या लेखाच्या माध्यमातून.
#नेमका काय होता मुद्दा?

सोशल मीडिया वापरताना ह्या गोष्टी लक्षात घेतल्या नाहीत तर होऊ शकतं मोठं नुकसान!
…या सगळ्या घडामोडी, आभासी जगात घडताना कुठे तरी सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होतो! खरंच हे माध्यम सुरक्षित आहे का? हा प्रश्न अजून ही तसाच पडून आहे. कारण, या माध्यमांची आपल्याला इतकी सवय झाली आहे की, आपण आता ते सुरक्षित आहे वा नाही याकडे बघत देखील नाही…

आज गुरुपौर्णिमा! जाणून घ्या या दिवसाचे अनन्यसाधारण महत्व!
…गुरु आणि देव एक साथ उभे असतांना तुम्ही कोणाला नमस्कार करणार, गुरूला कि, देवाला? अशा परीस्थित गुरूच्या पायावर डोके टेकवले म्हणजे, त्यांच्या आशीर्वादाने देवाचे दर्शन करण्याचे भाग्य आपल्या नशिबी लाभते…

Guru Pournima | गुरुपौर्णिमा का आहे विशेष? जाणून घेण्यासाठी वाचा हा सुंदर लेख!
…गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होय…