तुम्हाला हवी असलेली सर्व माहिती आता मिळेल आपल्या मायमराठीत!
मराठी जगली पाहिजे असा टाहो फोडून काहीही होणार नाही. उद्याच्या आपल्या पिढीसाठी जास्तीत जास्त मातृभाषेत कंटेंट इंटरनेटवर असणं गरजेचं आहे
म्हणून तरुणाई डॉट कॉम!!
लेखक म्हणून तुमचे साहित्य प्रकाशित करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा!
तरुणाई डॉट कॉम
का आहे, उद्याच्या मराठी मनाचं प्रतिबिंब?
कारण तुम्हाला इथे मिळतो कुठेही बोलला न जाणारा व खूप कमी पोर्टलवर उपलब्ध असलेला अत्यावश्यक कंटेंट!
तरुणाई डॉट कॉम सर्वोत्कृष्ट
लेखक/ लेखिका पुरस्कार
जुलै-ऑगस्ट महिन्याचे विजेते
हार्दिक अभिनंदन!!

खुशाली ढोके
प्रथम पारितोषिक

बालाजी साखरे
द्वितीय पारितोषिक
पुरस्काराचे स्वरूप:
गौरवपत्र/प्रमाणपत्र
रोख बक्षीस
Website वर फोटो सहित सन्मान!
पुरस्कार प्रायोजक:
चारुहास नायगावकर
प्रेरणा चोटाई
बालाजी साखरे
आपणही हा पुरस्कार जिंकू शकता!
आजच नियम व अटी वाचून अपेक्षित लेखन पद्धतीत लिहिलेले आपले लेख जमा करा.
कोणत्या विषयावर वाचायला आवडेल तुम्हाला?
पैसाच पैसा
पैसा कसा कमवायचा! पैसा कसा जोडायचा, पैसा कसा वाचवायचा! हे आणि अजून खूप काही!
सेक्स एज्युकेशन
लैंगिक आरोग्य, समज गैरसमज, नपुंसकत्व, मासिक पाळी आणि असे अनेक महत्वाचे विषय वाचा इथे.

नोकरीविषयक
नोकरी विषयक अलर्ट, विविध नोकरी विषयक टिप्स आणि माहितीपूर्ण लेख वाचा इथे!
- How to manage time? | वेळेचे नियोजन कसे करावे?
- Happy Independence Day | India@75 | स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष – पंचविशीतल्या पिढीचे अमृतानुभव
- Love and Affairs | Read about this in Marathi | 💖 प्रेम आणि आजची तरुणाई… 💖
- How to preserve Marathi? | मराठी भाषा मरत आहे का? उपाययोजना काय? वाचा!
- जाणून घ्या काय आहे ‘निर्माण’? तरुण-तरुणींना होऊ शकतो खूप फायदा!!
- टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला गवसले पहिले सुवर्णपदक! नीरज चोप्रा यांनी इतिहास रचला!
- Ravindranath Tagore | आज रवींद्रनाथ टागोर यांची पुण्यतिथी!
- History of India in Olympic games | भारताचा ऑलम्पिक स्पर्धेतील इतिहास
- कमवा युट्युब शॉर्ट्समधून 7.3 लाखांपर्यंत रक्कम! Youtube Short Fund New Update!
तरुणाईचा प्रतिसाद

“तुमची कन्सेप्ट कळली तेव्हा खूप मस्त वाटलं. आपल्या मराठीत खरंच खूप कमी माहिती इंटरनेटवर आहे. सुंदर उपक्रम आहे. सेक्स एज्युकेशन\ सेग्मेंट अगदी साजेसा आणि गरजेचा आहे.
खूप खूप शुभेच्छा!”
विकास शिंदे, नाशिक

“ मला Whatsapp ला तुमची लिंक मिळाली. भावांनो भारी काम करताय तुम्ही. फुल सपोर्ट असेल आमचा तुम्हाला.
आर्टिकलची अजून संख्या वाढवा!
Trending बातम्या पोस्ट करा जास्त! All the best!”